Description
A Deadly Affair. Title: A Deadly Affair. Language: MAR. Number of Pages: 216. Publication Date: 2024-11-25. Publisher: Manjul Publishing House Pvt Ltd. Please refer to the section BELOW (and NOT ABOVE ) this line for the product details - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - Title: A Deadly Affair ISBN13: 9789355433886 ISBN10: 9355433883 Author: Agatha Christie (Author) Description: प्रेम आपल्याला खूप उंचीवर नेऊ शकतं आणि काळोख्या विवरातही लोटू शकतं या नव्या कथासंग्रहात प्रेमाची ही काळी बाजू तुम्हाला पाहायला मिळेल यात प्रेमातून घडलेले गुन्हे आहेत, भयंकर पद्धतीची फसवणूक केल्याच्या घटना आहेत आणि प्रेमामुळे खेळले गेलेले भयानक खेळही आहेत तुमचं हृदय जोरजोराने धडधडू लागेल, अशी ही वेगवान रहस्यं उकलायला आपले लाडके डिटेक्टिव्ह्ज एर्क्युल प्वारो आणि मिस मार्पल हे दोघंही आहेत, शिवाय विविध नाटकं रचण्यात तरबेज असलेला पार्कर पाइन आहे, गूढ व्यक्तिमत्त्वाचा हार्ले क्विन आहे आणि धाडसी टॉमी आणि टपेन्स हेही आहेत या संग्रहात तुम्हाला खिळवून ठेवणार्]या अशा अनेक कथा आहेत, ज्या लेखिकेच्या जुन्या आणि नव्या चाहत्यांना नक्कीच आवडतील Binding: Paperback, Paperback Publisher: Manjul Publishing House Pvt Ltd Publication Date: 2024-11-25 Dimensions: 0.49'' H x 8.5'' L x 5.5'' W Number of Pages: 216 Language: MAR